¡Sorpréndeme!

तरुणांच्या प्रसंगावधानामळे वाचला रेडकुचा जीव |Panvel |Mangalgadh

2022-07-12 256 Dailymotion

पनवेल तालुक्यातील वावंजे परिसरात एका दरीत पडलेल्या म्हशीच्या पिल्लाला स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आला असून यानंतर या धाडसी तरुणांचं कौतुक होत आहे. पाहुयात हा व्हिडीओ.